परिक्रमा LIVE - गोवर्धन गोसावी
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
परिक्रमा LIVE - गोवर्धन गोसावी
NOVEMBER 2017
DECEMBER 2017
JANUARY 2018
FEBRUARY 2018
दिनांक 9 नोव्हेंबर 2017 ला ओंकारेस्वरवरून परिक्रमा उचलली.अनिलंदास महाराजांकडून एकूण नऊ जण संकल्प घेतिला.त्यापैकी स्मिता ठक्कर, सुरेंद्रनगर याना टेलीभट्टांन येथून परत जावे लागले,पुष्पा भारती याना प्रकाशावरून परत जावे लागले.ढवळे,तांबोळी व राऊत हे शुल्पानी मार्गे गेले.वंदना परांजपे व मी माझा लहान भाऊ बालकनाथ आणि मच्छीन्द्र गुंजाळ हे पाटी भोकराटा मार्गे प्रवास चालू केला.वादळ व पावसाळी वातावरणामुळे झगडीया मढी येथे 4 दिवस मुक्काम करावा लागला.13 डिसेंबरला सागर परकेला.1 फेब्रुवारीलाअमरकंटकला पोहचलो.2 फेब्रुवारीला माईच्या बग्गीमध्ये जल चढवून तट परिवर्तन करून,गीता स्वाध्याय आश्रमात मुक्काम झाला.श्री व सौ चितळे यांची भेट घेऊन दिनांक 3ला दक्षिण तट चा प्रवास चालू. 12 ते 14 च्या दरम्यान पाऊस झाला ,गोटेगावं येथे श्री बद्री चोकसी यांच्याकडे महाशिवरात्री मुळे ठेवून घेतले.दिनांक 27 फेब्रुवारीला ओंकारेस्वरला दुपारी 2-15 पोहचलो,दुपारी संकल्प पुर्ती झाली व28 ला ओंकारेस्वर व ममलेस्वरला जल अर्पण करून 111 दिवसांत माईने परिक्रमा पूर्ण करून घेतली.
ईस्टदेव दादाजी व माईची कृपा होती म्हणूनच या शरीरा कडून परिक्रमा होऊ शकली.
परिक्रमा कालावधीत माईने अनेकस्वरूपात सहाय केले त्याचे मूल्यमापन करता येणे शक्य नाही.माईच्या प्रेमाचे मूल्यमापन शब्दात अथवा कोणत्याही प्रकारे त्याचे मोजमाप होऊच शकत नाही.दिनांक 28 ला रात्री 11 वाजता स्वामी भक्तानंद गुरु रेवानंद परहंस याच्या समाधीचे दर्शन घेऊन दिनांक 1 मार्चला मलठण येथे गावी आलो.2 ला आंबरनाथला जात आहे,नर्मदेहर.
परिक्रमामार्गात ज्या माई भक्तानी सेवा धीली त्यांच्या सहकाऱ्या मुळेच परिक्रमा पूर्ण होत आहे.सेवा देणारे यांचे आभार व्यक्त करणे करत आहे.
परिक्रमा कालाविधीत ज्या नर्मदा प्रेमींनी सहकार्य केले,माझे फेसबुकवरील लाईव्ह पाहून मला प्रोत्सान धिले त्यांच्यामुळेच मला परिक्रमेत चालण्याची शक्ती मिळाली.
अमरकंटक येथे चितळे मैयाने 20-20 चा पुडा , पुढील शिदोरी म्हणून दिला व त्यामुळेच ओंकारेस्वरपर्यत कधीही माईने व अन्नपूर्णा मैयाने उपाशी ठेवले नाही,चितळे माई अन्नपूर्ण या रूपातच मला भेटली,या सर्वाचे मनापासून आभार,नर्मदेहर.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नर्मदा परिक्रमावासी सेवासंघ - पंचम नर्मदा परिक्रमा सम्पूर्णम -
*********************************************
मलठण ग्राम (पुणे जिल्हा, तहसील - शिरुर) निवासी हमारे सभी के प्यारे, आदरणीय, मार्गदर्शक, काकाजी सद्गुरु श्री श्री गोवर्धनजी गोसावी बाबाजी महाराज जी की माँ नर्मद परिक्रमा आज १११ वे दिन ओम्कारेश्वर में पूर्ण हो गयी.... श्री गोवर्धनजी गोसावी बाबाजी महाराज का हार्दिक अभिनन्दन और करोडो प्रणाम...
श्री श्री गोवर्धनजी गोसावी बाबाजी महाराज की यह ५ वि पैदल परिक्रमा थी. माँ नर्मदाजी और सद्गुरु श्री धूनीवाले दादाजी के असीम, कृपा, प्यार और आशीर्वाद से यह परिक्रमा पूर्ण हुयी है...
नर्मदे हर...
श्री गोसावी काकाजी ने हम सभी को फेसबुक के द्वारा लाइव नर्मदा परिक्रमा का वृतांत दिखाया और परिक्रमा का आनंद दिलाया ...इसके लिए हम आपके आभारी है ..हर हर नर्मदे